Activity 2021-22
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती

Bhilawadi  January 12,2022

  

इतिहास विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी श्री. आनंद उथळे यांचे हस्ते प्रतिमा पूजन करणेत आले.