Activity 2022-23
LIC कमिटी भेट

भिलवडी   May 24,2023

  

बाबासाहेब चितळे महाविद्यालयास
LIC कमिटीनी भेट दिली . प्राचार्य डॉ अरुण jadhav सर चेअरमन आणि
डॉ पाटील मॅडम आले होते . त्यावेळी
संस्थाध्यक्ष
मा विश्वास सर चितळे  , प्रसिद्ध
उद्योगपती श्री श्रीपादजी चितळे आणि संस्था सचिव श्री हाके सर यांनी समिती बरोबर चर्चा केली .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस एन कुलकर्णी उपस्थित होते .