Activity 2022-23
महाविद्यालयाच्या 27 व्या वर्धापन दिन

भिलवडी   August 05,2022

  

महाविद्यालयाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त भिलवडी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक आणि विश्वस्त श्री जे बी चौगुले सर आणि संचालक श्री जयंत केळकर यांच्या शुभहस्ते  वृशारोपण करण्यात आले.
यावेळी जे बी चौगुले सरांनी मार्गदर्शन केले . सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.