Activity 2021-22
पर्यावरण जागृती अभियान

भिलवडी   June 11,2022

  

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत. आझादी का अमृत महोत्सव पर्यावरण जागृती अभियान रायगड जिल्हा सातारा येथे आयोजित करण्यात आले होते यामधे बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडीचे.दोन विद्यार्थी 5/6/2022 ते 9/6/2022) या कालावधी.  मध्ये उत्तम कार्य केले. याना माननीय प्राचार्य डॉ दीपक देशपांडे सर यांचे सहकार्य लाभले. डॉ विनोदकर सर यांनी नियोजन केले... .