Activity 2021-22
माझी वसुंधरा अभियान

भिलवडी   June 04,2022

  

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत. बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी मध्ये पर्यावरण जनजागृती. माझी वसुंधरा. या तीन मोहिमा अंतर्गत स्वच्छ ता. मोहीम राबविण्यात आली या मध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक देशपांडे सर. प्राध्यापक यादव सर डॉ. विनोदकर. डॉ गायकवाड मॅडम. सावंत /पाटील मॅडम.. N. S. S. चे. विद्यार्थी. सहभाग घेतला होता.