Activity 2021-22
महात्मा फुले जयंती

Bhilawadi  April 11,2022

  

इतिहास विभागाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक देशपांडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, प्रशासकीय सेवकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.