Activity 2021-22
पर्यावरण जागृती अभियान

Bhilawadi  June 11,2022

  

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव, पर्यावरण जागृती अभियान (रायगड जिल्हा सातारा) येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये  बाबासाहेब चितळे महाविद्यालय, भिलवडीचे दोन विद्यार्थी 5/6/2022 ते 9/6/2022) या कालावधी मध्ये उत्तम कार्य केले. यांना  माननीय प्राचार्य डॉ दीपक देशपांडे सर यांचे सहकार्य लाभले. डॉ विनोदकर सर यांनी नियोजन केले... .